loader image

महाबँक आर-सेटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण सस्थेतर्फे मोफत 6 दिवसाचे उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिराचा निरोप समारंभ 

८  मार्च महिला दिनानिमित्त ओढा ता- नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष ओढा गावचे सरपंच सौ. प्रिया  पेखळे, ग्रामसेवक दीपक पगार, ,उद्योजक तुषार पगार,आर-सेटी प्रशिक्षण...

read more

२५०० रुपयाची लाच स्विकारतांना सहा. पोलिस फौजदार एसीबीच्या जाळ्यात

    नाशिक – शहरातील कॅफे सुरळीत चालू देण्याचे मोबदल्यात गेल्या ३ महिन्यांपासून दरमहा तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारात असणारा सहा. पोलीस फौजदार शंकर जनार्दन गोसावी हा २५०० रुपयाची लाच...

read more

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तिसरा टप्पा लोकार्पण सोहळा ना. दादा भुसे यांच्या हस्ते संपन्न

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग आहे. पहिल्या टप्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले, आणि आज तिसऱ्या टप्याचे लोकार्पण करण्यात आले आहे....

read more

मनमाड न्यायालयात मराठी गौरव भाषा दिन साजरा

दिनांक 27 फेब्रुवारी2024 रोजी प्रसिद्ध कवी वि.वा.शिरवाडकर यांचे जन्म दिनानिमित्त मनमाड न्यायालयात मराठी राज्य भाषा दिन याविषयी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्ष मनमाड न्यायालयाचे न्यायाधीश...

read more

मनमाड सार्वजनिक वाचनालया चा शतकोत्तर वाटचाली निमित्त नाशिक ग्रंथोत्सव -2023 मध्ये शासना तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव सत्कार

मनमाड - ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य मुबंई,नाशिक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तालय नाशिक, जिल्हा अधिकारी कार्यालय नासिक , महानगर पालिका नासिक माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा...

read more

बघा व्हिडिओ – अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची तहसीलदार सौंदाणे यांनी केली पाहणी

नांदगाव आणि मनमाड शहरासह ग्रामीण भागात गेल्या दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, सदर परिस्थितीची माहिती मिळताच तहसीलदारांशी संपर्क साधून यांना...

read more

बघा व्हिडिओ : नांदगाव मनमाड सह ग्रामीण भागात गारपिटीने पिकांची हानी: भीषण पाणी टंचाईने होरपळणाऱ्या तालुका वासीयाना अस्मानी तडाखा

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरीक जोरदार पावसाची अपेक्षा करीत आहे या मुळे पाणी टंचाईवर काही प्रमाणात दिलासा मिळेल माञ झालेल्या बेमोसमी पावसाने पिकांचे आतोनात...

read more

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 28/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात बुधवार दिनांक 28/02/ 2024 रोजी संकष्ट चतुर्थी ( माघ कृष्ण चतुर्थी)...

read more

मनमाड ला मराठा समाजाचे आंदोलन

मनमाड :- मराठा समाजाला सगे सोयरे सह आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी काल मनमाड शहरात इंदुर पुणे महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला सुमारे दीड तासापेक्षा जास्त हा रस्ता रोको करण्यात आला यावेळी आंदोलन...

read more

रांगोळी- मराठी भाषा गौरव दिन

नाशिक ग्रंथोत्सव २०२३ दि.२७ व २८ फेब्रुवारी २०२४ रोजी होत असलेल्या मु. श.औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय,नाशिक येथे आज साकारलेली रांगोळी....

read more