दशकांपासून मनमाड शहराला भेडसावणारा आणि प्रत्येक निवडणुकीत प्रमुख मुद्दा असलेला पाणीप्रश्न कायमस्वरूपी हद्दपार व्हावा, यासाठी आलेली करंजवन पाणीपुरवठा योजना शहराला नवसंजीवनी देणारी आहे. सदर योजना...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची १४ नोव्हेंबर रोजी बैठक
शिवसेना नांदगाव विधानसभा/ तालुका शिवसेना मनमाड शहर शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी लोकप्रतिनिधी आजी माजी पदाधिकारी ह्यांची दिं.१७/११/२०२२ रोजी समस्त शिवसैनिकांचे दैवत शिवसेना प्रमुख...
आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत मनमाडच्या विद्यार्थ्यांचे यश.
गुडविल गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय ऑनलाईन ॲबॅकस व वैदिक मॅथ स्पर्धेमध्ये मनमाडच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. वैष्णव पायमोडे, आराध्या माहेश्वरी, अथर्व वाणी, स्वरा...
दुचाकी चोरणाऱ्या भामट्याला दोन दिवसात अटक – नांदगाव पोलिसांची कामगिरी
नांदगाव शहरातील मानसी कलेक्शन येथून चोरीला गेलेल्या दुचाकीचा आणि चोरट्याचा छडा लावण्यात नांदगाव पोलिसांना यश आले आहे.दोन दिवसांपूर्वी शहरातील वर्दळीच्या ठिकाणाहून मांडवड येथील आहेर यांची दुचाकी...
बाळासाहेबांची शिवसेना – शहर कार्यकारिणी निवडीसाठी मंगळवारी बैठक
मनमाड शहर बाळासाहेबांची शिवसेना व युवासेनेची शहर कार्यकारणी व पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी जाहीर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मनमाड शहर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मनमाड शहराची शिवसेना व...
नांदगाव तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलचा अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय
मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलने नांदगाव तालुका स्तरीय (१७ वर्षाआतील, मुले) क्रिकेट स्पर्धेत विजय संपादन केला. दिनांक १२ नोव्हेंबर २०२२ रोजी नांदगाव येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य...
आमदार सुहास कांदे पुन्हा आक्रमक ; पालकमंत्री भुसेंवर केले आरोप
शिवसेनेत फूट पडल्यानंतर नाशिक जिल्ह्यातून सर्वप्रथम नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शविला होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन कृषी मंत्री असलेले दादा...
मनमाड न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन – १८७ प्रकरणे निकाली
आज दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी मनमाड न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी न्यायाधीश शलाका लोमटे मॅडम ह्या होत्या तर मार्गदर्शन वकील संघाचे अध्यक्ष ऍड.सुधाकर मोरे...
राजस्थानी बालाजी मंदिरात अन्नकुट संपन्न
सालाबादप्रमाणे येथील आठवडे बाजारातील राजस्थानी बालाजी मंदिरात अन्नकुट ( महाप्रसाद ) कार्यक्रम शुक्रवार दिनांक ११/११/२०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता. कोविड मुळे गत दोन वर्षात निर्बंधांमुळे...
महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद सामाजिक विकास मंडळ तर्फे मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी
महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद सामाजिक विकास मंडळ मनमाड शहर च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची134 वी जयंती मौलाना आजाद हॉल येथे साजरी करण्यात आली.दरवर्षी 11 नोव्हेंबर हा दिवस भारतात...
