loader image

तिसऱ्या रेल्वे लाईन कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ठाकला उभा : ना.भारती पवारांनी घेतली तात्काळ दखल – कायमस्वरूपी रस्ता बनवून देण्याचे दिले आदेश

न्यायडोंगरी (प्रतिनिधी) न्यायडोंगरीच्या अगदी मध्यभागातून जाणारी मध्य रेल्वेची भुसावळ मुंबई भुसावळ या रेल्वे मार्गावरील तिसरी रेल्वे लाईन टाकण्याचे काम जोरात सुरू झाले आहे. न्यायडोंगरी गावाच्या पूर्व...

read more

गुलाबी थंडीतही ‘शेकोटी’ची ऊब अनुभवली !

नाशिकच्या गुलाबी थंडीत शेकोटी लोककला साहित्य संमेलनात लोक संस्कृतीचा हलकासा शेक दोन दिवस अनुभवला. लोककला आणि लोक यांचेशी आमचं एक नातं राहिलं आहे. अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे आमचे कुटुंब एक घटक...

read more

साकोरा नांदगांव येथे तरुणाची आत्महत्या

नांदगांव : मारुती जगधने वैफल्यग्रस्त तरूणाने गळफास घेऊन घरातच आत्महत्या केली .असून हि घटना नांदगाव तालुक्यातील साकोरा गावाजवळील लांबबर्डी येथे घडली आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव संजय काशीनाथ घुगसे...

read more

कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी अत्यंत उपयुक्त– डॉ. भारती पवार

पिंपळगाव बसवंत येथे ॲग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. डॉ भारती पवार शेतकऱ्यांना...

read more

राशी भविष्य : १६ जानेवारी २०२४ – मंगळवार

मेष : उत्साह व उमेद वाढेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत. मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास...

read more

“संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना” अंतर्गत नांदगाव तालुक्यासाठी ऊस तोड पालकांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह मंजूर

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याने नांदगाव तालुक्यातील ऊस तोड कामगार पालकांच्या मुलांसाठी 2 वसतिगृह मंजूर झाले आहेत. समाजातील उपेक्षित घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये,...

read more

श्री गणेश ज्वेलर्सचे बुधवारी उद्घाटन – सिने अभिनेत्री गिरिजा प्रभु प्रमुख आकर्षण

सुमारे दोन दशकांपासून मनमाड शहर आणि परिसरातील ग्राहकांसाठी सोने,चांदीच्या दागिन्यांच्या विविध व्हाराईटीज उपलब्ध करत ग्राहकांचे मन जिंकणाऱ्या श्री गणेश ज्वेलर्स या नवीन आणि सुसज्ज दालनाचे उद्घाटन...

read more

आ.सुहास अण्णा कांदे व सौ अंजुम कांदे यांच्या हस्ते मनमाड शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन

  मनमाड - रविवार 14/01/2024 मनमाड शहरात नगरोत्थान विकास विभागाच्या योजनेअंतर्गत विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले, या मध्ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दत्त मंदिर येथे सभा मंडप (50 लक्ष)...

read more

तरुणांच्या कलागुणांना वाव देणारी योजना म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना : डॉ. हरीश आडके

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो विशेष श्रमसंस्कार शिबिराचे शिंगवे येथे उद्घाटन महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय ,मनमाड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या...

read more

बघा व्हिडिओ-नांदगांव च्या जंगलात निलगायीचे वास्तव्य वनविभागाची जबाबदारी वाढली.

  नांदगांव : मारुती जगधने तालुक्यात बिबट्या,हरीण,लांडगा,मोर,तितर, कोल्हा,उद्यामांजर,तांबडे ससे,कोल्हा,खोकड,घोरपड,लावरी,आदी वन्यपशु पक्षी आहेत त्यात आता नव्याने भर पडली असून नीलगाय तालुक्यातील...

read more