विश्वा तील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भा -ज -पा चा 45 वा वर्धापन दिन ( स्थापना दिन ) कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक...
फलक रेखाटन दि.६ एप्रिल २०२५ श्रीराम नवमी
भगवान विष्णूंचा सातवा अवतार असणाऱ्या प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी रोजी दुपारी १२ वाजता झाला.हिंदू धर्मातील शुभ सणांपैकी एक सण म्हणजे रामनवमी होय. संपूर्ण भारतात व जगात जेथे हिंदू लोक...
छत्रे विद्यालयाच्या आनंदी सांगळे हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
इंफाळ मणिपूर येथे ७ ते १२ एप्रिल २०२५दरम्यान होणाऱ्या १७ वर्षाआतील मुलींच्या शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी छत्रे विद्यालयाची इ ९ वी ची विद्यार्थिनी आनंदी विनोद सांगळे हिची महाराष्ट्र राज्य...
सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला. जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने
मुंबई,-- महाराष्ट्र सरकारच्या नव्याने आणलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याविरोधात राज्यातील पत्रकार संघटनांनी तीव्र विरोध दर्शवत मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण...
नांदगाव शिवसेना च्या वतीने राज्यमंत्री माधुरी ताई मिसाळ यांचा सत्कार.
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या आदेशाने राज्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) माधुरी मिसळ मिसाळ यांचा शासकीय विश्रामगृह शिवनेरी येथे सत्कार करण्यात आला. त्या श्रीक्षेत्र नस्तनपुर येथे शनि देवाच्या...
एनसीसीविभागाचे ५ छात्र बनले अग्निवीर
मनमाड-: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या ५ एनसीसी छात्रांची भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणून निवड झाली.मनमाडमहाविद्यालयाच्या एनसीसी विभागाने...
भुमी क्रिकेट अकॅडमीतील दक्ष पाटिल, हसन शेख, रुषी शर्मा, चिराग निफाडकर व रोहित पवार यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात निवड
मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 19 वर्षातील संघाची निवड चाचणी नोव्हेंबर 2024 मध्ये...
फलक रेखाटन : मराठी नववर्ष गुढीपाडवा
गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होतो. नवसंकल्प करत प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस. सर्वत्र मोठ्या उत्साहात व थाटामाटात हा सण साजरा केला जातो. या थाटमाट व झगमगाटा...
विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी आ. कांदे यांची निवड
नांदगाव - विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आ.सुहास अण्णा कांदे यांची एकमताने निवड झाली असून, या वैधानिक अध्यक्ष पदास राज्य मंत्रीपदाचा...
नांदगाव शहर शिवसेना तर्फे कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
नांदगाव पोलीस ठाण्यात कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले शिवसेना प्रमुखनेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वर बदनामी कारक गाणे तयार करून गायले तो कुणाल...
