loader image

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत होणाऱ्या स्वच्छता ही सेवा उपक्रमाची...

read more

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द असणारा वेशीतील श्री निलमणी गणेश मंडळाच्या पार्थिव गणेश मुर्तीची विसर्जन महामिरवणुक...

read more

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक यांच्या संयुक्त विदयमाने घेण्यात आलेल्या शालेय १:- जीत -कुणे...

read more

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या भक्तीत लहान ,थोर सर्वच भावविभोर झाले.अखेर आज बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आणि सर्वांचे डोळे...

read more

बघा व्हिडिओ : आकांक्षा व्यवहारे ने पटकावले तीन सुवर्णपदके

सूवा फीजी येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ चँपियनशिप मध्ये आकांक्षा किशोर व्यवहारे हिने ४५ किलो वजनी गटात यूथ ज्युनियर सीनियर या तिन्ही वयोगटात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करीत ६७ किलो स्नॅच ७९ किलो...

read more

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... ❗ आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... ❗ हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक परंपरेनुसार उत्सव...

read more

फलक रेखाटन दि. १६ सप्टेंबर २०२४.

ईद-ए-मिलाद इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस. 'ईद-ए-मिलादुन्नबी' म्हणून साजरी केली जाते. "प्रत्येक सत्कार्य म्हणजे परोपकार होय" अशी शिकवण देऊन इस्लामिक जनतेस...

read more

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९ शेतकर्याना त्याची मालमत्ता जप्तीच्या अंतीम नोटिसा जिल्हा बँकेने बजावल्याने शेतकर्यांचे धाबे दणाणले...

read more

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर हिंदी विभागातर्फे १४ सेप्टेंबर हा दिवस "हिंदी दिवस समारोह "म्हणून साजरा करण्यात आला.या...

read more

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक परंपरेनुसार उत्सव साजरा करणार्‍या श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे भाद्रपद महागणेशोत्सव...

read more