मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. दुचाकी चोरीच्या घटनांचा...
मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा 102 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
मनमाड - येथील मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये ३ जुलै 2024 रोजी विद्यालयाच्या 102 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे माजी...
न्याडोंगरी अपघातात मुळडोंगरी चा एक जन ठार
न्याडोंगरी अपघातात मुळडोंगरी चा एक जन ठार नांदगाव: मारूती जगधने तालुक्यातील न्यायडोंगरी येथील आयशर टेम्पो व मोटारसायकल यांच्या अपघातात एक पुरुष जागीच ठार झाला .मयत हा पांढरवड मुळडोंगरी ता.नांदगांव...
सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी
नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली आणि ह्या प्रकरणाची...
हिसवळ बु. उपसरपंच पदी योगेश भालेराव
नांदगाव : मारुती जधने तालुक्यातील हिसवळ बु. ग्रा.प. उपसरपंच रिक्त जागेवर शिवसेना शिंदे गटाचे योगेश भास्कर भालेराव यांची बिनविरोध निवड करण्यात झाली सरपंच शांताराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली...
एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.
मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे सलग 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने मन्सूरी यांनी शाळेच्या...
छत्रे विद्यालयाचे प्रविण मंत्री सेवानिवृत्त
येथील छत्रे विद्यालयाचे जेष्ठ सेवक श्री प्रविण यशवंत मंत्री दि.30 जून रोजी आपल्या 29 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले.प्रविण मंत्री 16जानेवारी 1995पासुन शाळेत सेवक म्हणून सेवेत होते.आपल्या...
१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब
नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन अधिक काळ चाललेले जुने कायदे आता इतिहास जमा झाले असून नविन कायद्या नुसार आयपिसी एैवजी बीच एन एस असा...
संतोष गुप्ता यांच्यावर दाखल गुन्हे खोटे ; सीबीआय चौकशी करण्याची धात्रक यांची मागणी
मनमाड - शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नांदगाव तालुका प्रमुख संतोष आण्णा गुप्ता हे नांदगांव शहरातील प्रतिष्ठित व्यापारी असुन त्यांचे अनेक वर्षापासुन नांदगांव शहरात किराणा मालाचे दुकान आहे,...
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा
मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या...
