नांदगाव : मारुती जगधने चांदवड ते ४० गाव हा रस्ता आता नॅशनल हायवे झाला म्हणे…आता जळगाव हुन वाहनधारक ४० गाव मार्गे नांदगाव मनमाड थेट चांदवड हायवेला नासिक मुंबई लागतो म्हणे…हो पण हा मार्ग पास करताना...
मुकुंद आहेर ने पटकावले सुवर्णपदक आकांक्षा व्यवहारे ला कांस्यपदक
इटानगर अरुणाचल प्रदेश येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय युथ जूनियर व सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंची दमदार कामगिरी जय भवानी व्यायामशाळेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद आहेर याने...
अंकाई टँकाई किल्ल्याजवळ शेतात आढळले भुयार – चर्चांना उधाण – पुरातत्व विभाग करणार प्रत्यक्ष पाहणी
मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अनकवाडे शिवारात युवराज धिवर यांच्या शेतात नांगरणी सुरु असताना नांगराचा फाळ अडकल्याने तेथे मोठे भगदाड असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार नेमका काय आहे? याची उत्सुकता...
सरपंच, उपसरपंच ए सी बी च्या जाळ्यात – तीस हजारांची लाच मागितली
चांदवड तालुक्यातील सोग्रस येथील सरपंच, उपसरपंच यांना तीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.सरपंच भास्कर पुंडलिक गांगुर्डे (५५) आणि उपसरपंच प्रकाश...
जय श्रीराम… जय श्रीराम श्रीराम नाम एक जप शृंखला
फोन वर किंवा प्रत्यक्ष संवाद करताना आता......हॅलो, नमस्कार ऐवजी जय श्रीराम..... म्हणूया येत्या २२ जानेवारी २०२४ या ऐतिहासिक दिवसाची आपण सर्व हिंदू बंधू भगिनी आतुरतेने वाट पहात आहे. श्रीराम नामाचा जय...
राशी भविष्य : ३० डिसेंबर २०२३ – शनिवार
मेष : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता....
राज्यशासनाने दिलेली आश्वासने अमलात आणून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन छेडु – निलेश चव्हाण
नांदगाव : मारुती जगधने कांदाअनुदान, दुष्काळी अनुदान, अवकाळी पाऊस व गारपिट अनुदान,निर्यातबंदी, नाफेड मार्फत कांदा खरेदी केलेली घोषणा, हमीभावापेक्षा कमी दराने विकला जाणारा कापूस ,दुष्काळातून वगळलेली...
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 14 जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील मयुर शिंदे व रजा शेख यांची अर्धशतकीय खेळी युवराज शर्माचे 4 बळी
गुरुवार 28 डिसेंबर 23 रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट असोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 14 ( जिल्हास्तरीय ) स्पर्धा पुणे येथे खेळवल्या जात आहे. या क्रिकेट स्पर्धेत मनमाडमधील भुमी...
भुमी क्रिकेट अकॅडमीतील सात खेळाडुंची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 14 संघात निवड
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 14 यांच्या आमंत्रिताच्या स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 14 संघाची निवड चाचणीत विविध जिल्ह्य़ातील व तालुक्यातुन अंडर 14 वयोगटातील खेळाडुंनी...
अपयश ही यशाची पहिली पायरी.- प्राचार्य.डॉ.एस. एन. निकम.
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे आयोजित विद्यार्थी पालक मेळाव्यात आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष निकम यांनी...
