आधुनिक भारतीय चित्रकलेचे जन्मदाते ,तैल रंग माध्यमात चित्र काढणारे प्रथम भारतीय विख्यात चित्रकार, राजा रवी वर्मा यांची जयंती. आज सर्व विश्वात ज्या हिंदूं देवी- देवतांच्या प्रतिमेची सर्वजण मनोभावे...
फलक रेखटनातून भगवान महावीर स्वामी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
दि. 14 एप्रिल 2022, भारतरत्न,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती. आपल्या अफाट ज्ञानातून देशाला संविधान देणारे ज्ञानाचे महासागर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखातनातून...
तीन हजार पुस्तके वापरत साकारली बाबासाहेबांची प्रतिकृती चांदवड चे कलाशिक्षक देव हिरेंचे महामानवास अनोखं अभिवादन
१४ एप्रिल अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. पुस्तकांसाठी भव्य असं घर बांधणाऱ्या या महामानवाने अवघ आयुष्य पुस्तक लिहिण्यात अन वाचनात खर्ची केलं अन देशाला एक परिपूर्ण असं संविधान दिलं....
रांगोळी ऑन न्यूज पेपर : 11 एप्रिल 2022 महात्मा ज्योतिबा फुले जयंती
रांगोळी ऑन न्यूज पेपर 11 एप्रिल 2022 आद्य समाज सुधारक, समाजातील तळागाळातिल् घटकांनपर्यंत शिक्षण पोहचविणारे ,शिक्षणाचे महामेरू, सत्यशोधक समाजाचे क्रांतिसूर्य, भारतीय स्रि शिक्षणाचे प्रणेते, महात्मा...
फलक रेखाटन : श्री राम नवमी
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे ! रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नमः !! सर्वांशी आदर ,प्रेमभावनेने वागणाऱ्या प्रभू श्रीरामाचे गुण प्रत्येकाने अंगी बाणवल्यास या जगात द्वेषभावना राहणार नाही. ...
आज मराठी नवं-वर्ष प्रारंभ….”गुढीपाडवा”
गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. मराठी नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा...
फलक रेखाटन दि. २ एप्रिल २०२२. गुढीपाडवा
निसर्गाला नवजीवन देणाऱ्या वसंत ऋतूचे आगमनाबरोबरच नवा उत्साह नव्या आशा निर्माण करणारा सण चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा.चैत्र महिन्यात मराठी महिन्याची सुरुवात होते. नववर्षाची सुरुवात होणारा...
कला शिक्षकाचे फलक रेखाटनातून क्रांतीवीरांना अभिवादन
"वतन से बडा कोई धर्म नहीं होता, और तिरंगे से बडा खूबसुरत कोई कफन नहीं होता,,,!" २३ मार्च हा दिवस शहिद दिन म्हणून भारतभर पाळला जातो. २३ मार्च १९३१ रोजी भारत मातेचे सुपुत क्रांतिवीर सुखदेव,...
चिमणी जगवा – पर्यावरण वाचवा
आज २० मार्चजागतिक चिमणी दिवस..चला तर मग चिऊताईला परत बोलावू…चिऊताई चिऊताई परत ये…चिमणी हा एक छोटा पण सुंदर पक्षी आहे चिऊताईच्या गोष्टीपासून चिऊताईच्या घासापर्यंत सगळया रुपानं आपल्या आयुष्यात...
फलक रेखाटन,दि. २० मार्च २०२२. ‘जागतिक चिमणी दिन’
सकाळी दार उघडल्यावर चिवचिवणारी चिऊताई आता शहरी भागातून जवळपास हद्दपार होऊ लागली आहे. जगभरातील वाढते औदयोगिकरण,वाढते प्रदूषण,शहरीकरण यामुळे अंगणातील चिमणी दिसेनाशी झाली आहे. तिचा चिवचिवाट कमी...
