loader image

मनमाड महाविद्यालयात अभिरूप युवा संसद कार्यशाळा संपन्न

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान युवानीचे महाविद्यालय मनमाड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने अभिरूप युवा संसद कार्यशाळेचे मनमाड...

read more

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

मनमाड ता ८ : 'चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या' हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती निमित्त नांदगांव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शालेय स्तरावर शिवरायांच्या...

read more

मनमाड महाविद्यालयात माता रमाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात...

read more

फलक रेखाटन दि.७ फेब्रुवारी २०२५. रमाई भिमराव आंबेडकर जयंती.

डॉ. बाबासाहेबांच्या संघर्ष काळात बिकट परिस्थितीत कणखर पणे साथ देणारी माऊली म्हणजे रमाई. अन्याय व संघर्षाच्या काळात हवे ते काम करून बाबासाहेब आंबेडकरांना आर्थिक मदत करणारी सावली म्हणजे रमाई....

read more

मुकुंद आहेर ने पटकावले रौप्यपदक

डेहराडून उत्तराखंड येथे सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मुकुंद संतोष आहेर ला चुरशीच्या लढतीत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले अवघ्या एक किलोने हुकले सुवर्णपदक ५५ किलो वजनी गटात...

read more

मनमाड महाविद्यालयात हुतात्मा दिन व महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे हुतात्मा दिन व महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम...

read more

मनमाड महाविद्यालयात विविध डेज व स्पर्धां संपन्न

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध डेज व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात...

read more

मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

उत्तराखंड येथे सुरू होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मनमाडच्या मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांची महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघात निवड करण्यात आली आहे तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक...

read more

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्ताने 1997 पासून अखंडितपणे सलग 29 व्या वर्षी यंदाही शनिवार दिनांक 01/02/ 2025 रोजी भरगच्च धार्मिक कार्यक्रमां चे आयोजन  मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार...

read more

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन केले .यावेळी उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे . विश्वस्त धनंजय...

read more