न्याडोंगरी अपघातात मुळडोंगरी चा एक जन ठार नांदगाव: मारूती जगधने तालुक्यातील न्यायडोंगरी येथील आयशर टेम्पो व मोटारसायकल यांच्या अपघातात एक पुरुष जागीच ठार झाला .मयत हा पांढरवड मुळडोंगरी ता.नांदगांव...
सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी
नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली आणि ह्या प्रकरणाची...
हिसवळ बु. उपसरपंच पदी योगेश भालेराव
नांदगाव : मारुती जधने तालुक्यातील हिसवळ बु. ग्रा.प. उपसरपंच रिक्त जागेवर शिवसेना शिंदे गटाचे योगेश भास्कर भालेराव यांची बिनविरोध निवड करण्यात झाली सरपंच शांताराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली...
एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.
मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे सलग 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने मन्सूरी यांनी शाळेच्या...
छत्रे विद्यालयाचे प्रविण मंत्री सेवानिवृत्त
येथील छत्रे विद्यालयाचे जेष्ठ सेवक श्री प्रविण यशवंत मंत्री दि.30 जून रोजी आपल्या 29 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले.प्रविण मंत्री 16जानेवारी 1995पासुन शाळेत सेवक म्हणून सेवेत होते.आपल्या...
१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब
नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन अधिक काळ चाललेले जुने कायदे आता इतिहास जमा झाले असून नविन कायद्या नुसार आयपिसी एैवजी बीच एन एस असा...
पावसाळी पर्यटन करायचंय – आता घ्यावी लागणार ऑनलाईन परवानगी
पावसाळी पर्यटनादरम्यान होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून गर्दी होणाऱ्या पर्यटन स्थळावर जाण्यासाठी पर्यटकांना ऑनलाईन परवानगी घ्यावी लागणार आहे. पावसाळ्यात नाशिक...
मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा
मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार सरक ारकडून अर्थसंकल्प सादर करत आहेत. यामध्ये युवक-महिला तसेच शेतकऱ्यांसदर्भात अजित पवार...
नाशकात रविवारी सह्याद्री मित्र संमेलन – सह्याद्री रत्न पुरस्कार पाळंदे यांना जाहीर
नाशिक : सह्याद्री मित्र संमेलन २०२४ चे विविध पुरस्कार जाहीर झाले असून आनंद पाळंदे यांना यंदाचा सह्याद्री रत्न पुरस ्कार जाहीर झाला आहे. गिर्यारोहक उमेश झिरपे अध्यक्षस्थानी असतील. अभिनेत्री,...
छत्रपती शाहू महाराजांना वंदन – ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण
नांदगाव : मारुती जगधने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करुन त्यांच्या जयंती निमित्त हजारो वृक्ष लावण्याचा संकल्प छञपती शाहू महाराज सोशल ग्रुपच्या वतीने करण्यात आला. पर्यावरणाचे...
