नांदगाव : सध्या नांदगाव शहरात १००₹ आणि ५००₹ किंमतीच्या मुद्रांक पेपरची टंचाई भासत आहे. खरेदी विक्री किंवा शालेय कामकाजास या मुंद्रांक पेपरची गरज भासते परंतु गत चार दिवसा पासून मुद्रांक पेपर (स्टँप)...
मनमाड महाविद्यालयात लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन
मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती संस्थेचे आधारवड लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांची जयंती मोठ्या...
बोलठाण येथील उर्दू शाळेला आमदार कांदे यांच्या माध्यमातून वीज रोहीत्र
तालुक्याच्या घाटमाथ्यावरील बोलठाण येथील उर्दू शाळेच्या विदयार्थ्यांच्या शिक्षणाची वीज पुरवठ्याअभावी हेळसांड होत असल्याची बाब समजताच ; आमदार सुहास कांदे यांनी तीन लाख ८० हजार रुपये किंमतीचे वीज...
फलक रेखाटन- भगवान महावीर जयंती
सत्य,अहिंसा,त्याग,अपरिग्रह,ब्रम्हचर्य, धर्म,विषयी शिकवण देणारे व त्याग तपस्या ने पूर्ण ओतप्रोत भगवान महावीर यांची जयंती "सभी मनुष्य स्वयं के दोष की वजह से दुःखी होते है, आपकी आत्मा से परे कोई भी...
ट्रकची समोरासमोर धडक; दोन जण गंभीर जखमी – मनमाड जवळ झाला अपघात
मनमाड जवळ येवला रोड वरील गरुड वस्ती समोर आज पहाटे ४.३० च्या दरम्यान येवल्याहून मनमाड येथे येणाऱ्या टँकर क्रमांक MH13 AX 2828 आणि येवल्याकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक TN 52 M 6813 या दोन्ही वाहनांचा...
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स मध्ये “ जागतिक यकृत दिन” साजरा
नाशिक: जागतिक यकृत दिन २०२४ च्या निमित्ताने अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल सामान्य लोकांसाठी चांगल्या आरोग्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जागतिक यकृत दिन साजरा करण्यात आला. देशातील मोठ्या...
मनमाड – बुधलवाडी येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक नगर परिषद शाळा क्रमांक 11 शाळेत शाळा पूर्व मेळावा क्रमांक 1 उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
मनमाड - बुधलवाडी येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक नगर परिषद शाळा क्रमांक 11 शाळेत शाळा पूर्व मेळावा क्रमांक 1 उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुलांची ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात...
मनमाड शहरात २२ एप्रिल पासून फिनिक्स स्पोकन इंग्लिश कोर्स
मनमाड - फिनिक्स स्पोकन इंग्लिशच्या माध्यमातून दि. २२/०४/२०२४ पासून सकाळी ०८.०० ते ११.०० या वेळेत ३५ दिवसांच्या कालावधीसाठी इंग्लिश स्पिकींगचा कोर्स सुरू होत आहे. फिनिक्स स्पोकन इंग्लिश या कोर्सचे २३...
मनमाड महाविद्यालयात मतदान जनजागृती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
मनमाड येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने...
मनमाड शहरामध्ये प्रभु श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा
मनमाड : योगेश म्हस्के राम…राम म्हणजे स्वतः आनंदात रममाण असलेला आणि दुसऱ्यांना आनंदात रममाण करणारा. 'श्री' हे भगवंताच्या षड्गुणांपैकी एक आहे. असे अयोध्येचे श्रीराम हे राजा दशरथ व त्यांची प्रथम...
