आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून टाकळी बुद्रुक येथील शनी मंदिर येथे सभा मंडप मंजूर करण्यात आले होते या सभा मंडपाची भूमिपूजन उत्साहात संपन्न झाले. लग्न कार्य किंवा सामाजिक, धार्मिक...
मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,
मनमाड :- इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहे. या महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर रोजा (उपवास) फर्ज (बंधनकार) असतात. लहान पासून ते मोठ्या व्यक्ती पर्यंत या...
बघा व्हिडिओ-मनमाडी पाऊल पडते पुढे…. मनमाडच्या तरुण गिर्यारोहकांची जीवधन किल्ला ते वानरलिंगी सुळका व्हॅली क्रॉसिंग आणि प्रस्तरारोहण मोहीम फत्ते
मनमाड : शहरातील तरुण-तरुणींना परिसरातीलच नव्हे तर राज्यभरातील डोंगर, सुळके, कडे, सर करण्याचा छंद जडला आहे. काही काळापासून तरुणाईला गिर्यारोहणाची भुरळ पडली आहे. कबड्डीची पंढरी समजल्या जाणाऱ्या मनमाड...
किडनीच्या आरोग्यावर भर देत अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये जागतिक किडनी दिन साजरा
फोटो कॅप्शन : नेफ्रोलॉजिस्ट डॉ. विपुल गट्टानी, यूरोलॉजिस्ट डॉ. श्याम तलरेजा, फॅमिली फिजिशियन असोसिएशन आणि न्यू निमा नाशिकचे अध्यक्ष व पदाधिकारी इत्यादी. नाशिक, - 14 मार्च, - अशोका मेडिकव्हर...
पोषण पालखीच्या माध्यमातुन केली जात आहे जनजागृती
बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि.नाशिक.मनमाड विभाग येथे प्रकल्प अधिकारी च़ंद्रशेखर पगारे तसेच मुख्यसेविका शितल गायकवाड मँडम याच्यां मार्गदर्शनाखाली आज नांदगाव ,येवला,मनमाड विभागातील सेविका ताई...
फलक रेखाटन- सावित्रीबाई फुले पुण्यतिथी
फलक रेखाटन दि. १० मार्च २०२४. ।। अनाथ,दीन दलितांची सावली ,स्त्री शिक्षणाची माऊली ।।, सावित्रीबाई फुले पुण्यतिथी. फलक रेखाटणातून विनम्र अभिवादन ! - देव हिरे.( कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन...
पोषण पखवाड्या माध्यमातुन केली जात आहे लेक लाडकी योजनेची जनजागृती
बाल विकास प्रकल्प अधकारी (नागरी)नाशिक जिल्हा नाशिक मनमाड विभाग येथे दिनांक ९ मार्च २४ रोजी प्रकल्प अधिकारी चंद्रशेखर पगारे तसेच मुख्य सेविका शितल गायकवाड मँडम यांच्या मार्गदर्शना खाली पोषण...
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आमंत्रिताच्या T20 स्पर्धेसाठी भुमी क्रिकेट अकॅडमीतील शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड करण्यात आली.
नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघाची निवड चाचणीत विविध जिल्ह्य़ातील व तालुक्यातुन खेळाडुंनी सहभाग नोंदवला ज्यामध्ये मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु शुभम बिडगर याची अगोदर नंदुरबार...
प्रभु रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी – २२ डब्यांच्या पंचवटी अयोध्या आस्था एक्स्प्रेसला ना.भुजबळांनी दाखवीला हिरवा झेंडा
नाशिक ते जन्मभूमी असलेल्या अयोध्या हा प्रवास होऊन प्रभू रामलल्लाचे दर्शन ज्येष्ठ नागरिकांना व्हावे यासाठी मंत्री छगन भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना ‘पंचवटी अयोध्या आस्था...
२५०० रुपयाची लाच स्विकारतांना सहा. पोलिस फौजदार एसीबीच्या जाळ्यात
नाशिक – शहरातील कॅफे सुरळीत चालू देण्याचे मोबदल्यात गेल्या ३ महिन्यांपासून दरमहा तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारात असणारा सहा. पोलीस फौजदार शंकर जनार्दन गोसावी हा २५०० रुपयाची लाच...
