दिनांक 27 फेब्रुवारी2024 रोजी प्रसिद्ध कवी वि.वा.शिरवाडकर यांचे जन्म दिनानिमित्त मनमाड न्यायालयात मराठी राज्य भाषा दिन याविषयी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्ष मनमाड न्यायालयाचे न्यायाधीश...
मनमाड सार्वजनिक वाचनालया चा शतकोत्तर वाटचाली निमित्त नाशिक ग्रंथोत्सव -2023 मध्ये शासना तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव सत्कार
मनमाड - ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य मुबंई,नाशिक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तालय नाशिक, जिल्हा अधिकारी कार्यालय नासिक , महानगर पालिका नासिक माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा...
माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 28/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम
मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात बुधवार दिनांक 28/02/ 2024 रोजी संकष्ट चतुर्थी ( माघ कृष्ण चतुर्थी)...
मनमाड ला मराठा समाजाचे आंदोलन
मनमाड :- मराठा समाजाला सगे सोयरे सह आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी काल मनमाड शहरात इंदुर पुणे महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला सुमारे दीड तासापेक्षा जास्त हा रस्ता रोको करण्यात आला यावेळी आंदोलन...
रांगोळी- मराठी भाषा गौरव दिन
नाशिक ग्रंथोत्सव २०२३ दि.२७ व २८ फेब्रुवारी २०२४ रोजी होत असलेल्या मु. श.औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय,नाशिक येथे आज साकारलेली रांगोळी....
बळीराजा कृषी प्रदर्शनास भेट
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड मनमाडच्या वाणिज्य विभागाची कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड, आयोजित ' बळीराजा कृषी प्रदर्शनास ' महाविद्यालयाचे...
फलक रेखाटन -दि. २६ फेब्रुवारी २०२४. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आत्मार्पण दिन
'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला,,,!' थोर विचारवंत ,लेखक,साहित्यिक, समाजसुधारक, विज्ञाननिष्ठ,कवी,नाटककार, क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांना आत्मार्पण दिनानिमित्त रंगीत खडू...
एनसीसी विभागाचे 3 छात्र बनले अग्निवीर
मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या 3 एनसीसी छात्रांची भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणून निवड झाली.मनमाडमहाविद्यालयाच्या एनसीसी विभागाने आपली...
मराठा आरक्षणासाठी तालुक्यात नांदगांव मनमाड शहरासह सलग आठ दिवस सलग तिन तास रास्तारोको आंदोलन
नांदगाव : मारूती जगधने दि २४ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत सलग ८ दिवस रास्तारोको करण्याचा निर्णय नांदगांव येथील बैठकित घेण्यात आला मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाला नांदगांव तालुका सकल...
मनमाड महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन
मनमाड - महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना...
