loader image
[ays_poll id=7]

मासिक पास सुविधा तत्काळ सुरू करा

Sep 11, 2021

मनमाड – नाशिक प्रवासी सेवाभावी संस्थेची मागणी

मनमाड (विशेष प्रतिनिधी):- मनमाड ते नाशिक, मनमाड ते मुंबर्इसह इतर ठिकाणी नियमित ये-जा करणाऱ्या चाकरमान्या प्रवाशांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे प्रशासनाने मासिक पासची सुविधा पुन्हा तत्काळ सुरू करावी, अशा आशयाचे निवेदन मनमाड-नाशिक प्रवासी सेवाभावी संस्थेतर्फे भुसावळ मंडल रेल्वे प्रबंधकांना देण्यात आले.

मनमाड जंक्शन येथून हजारो प्रवाशी प्रवास करतात. मात्र कोविडमुळे गेल्या दीड वर्षापासून रेल्वे प्रशासनाने मासिक पास बंद केलेला असून, याचा फटका अनेक कर्मचारी चाकरमाने, विद्यार्थी, परीक्षार्थी, उद्योजक व अधिकारी वर्गांना बसत आहे. ऑनलार्इन तिकिटाची मर्यादा 50 ते 60% पर्यंत वाढविण्याची आग्रही मागणी यावेळी संघटनेतर्फे करण्यात आली.

अजून बातम्या वाचा..

शहरात सुरू असलेल्या विकास कामांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख माधव शेलार यांचे नगर परिषद प्रशासनाला निवेदन

शहरात सुरू असलेल्या विकास कामांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख माधव शेलार यांचे नगर परिषद प्रशासनाला निवेदन

मनमाड - (प्रतिनिधी) मनमाड नगर परीषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी , आरोग्य निरीक्षक विजयकुमार...

read more
मविप्र च्या आदर्श इंग्लिश मेडिअम स्कुल, मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

मविप्र च्या आदर्श इंग्लिश मेडिअम स्कुल, मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आदर्श इंग्लिश मेडिअम स्कुल, मध्ये आज महात्मा गांधी व लाल...

read more
‘रायडर्स इन द वाइल्ड…’ २५ सुपरबायकर्स १४०० किलोमिटर प्रवास करून देणार साहसी उपक्रमांना प्रोत्साहन

‘रायडर्स इन द वाइल्ड…’ २५ सुपरबायकर्स १४०० किलोमिटर प्रवास करून देणार साहसी उपक्रमांना प्रोत्साहन

मध्यप्रदेशातील इंदोर येथील पर्यटन आणि संस्कृतीचे प्रधान सचिव आणि पर्यटन मंडळाचे व्यवस्थापकीय...

read more
.