होमिओपॅथी या उपचार पद्धतीत अशी गुणकारी औषधी उपलब्ध आहेत की ज्याने केवळ पोटात औषधी देऊनच कॉर्न काढले जातात. या औषधीमुळे काही दिवसातच #कॉर्न #corn आपोआप गळून पडतात. ही औषधी अत्यंत सुरक्षित व साइडइफेक्ट्स रहित असतात. त्यामुळेच लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वासाठीच उपयुक्त ठरतात.
बदलत्या काळाबरोबर होमिओपॅथी एक आश्चर्यकारकरीत्या प्रभावी उपचार पद्धती म्हणून उदयाला येत आहे. शास्त्रशुद्ध होमिओपॅथीमधील उपचार अतिशय सुनियोजित व सर्व प्रकारच्या आजाराचा समूळ नाश करण्यात सर्मथ असल्यामुळे आज होमिओपॅथी अनेक रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. कोणताही रोग पूर्णत: अगदी मुळापासून बरा करणे, या तत्त्वावर #homoeopathy होमिओपॅथी आधारलेली आहे.
Dr. Vidhya Ganesh Chaudhari…
Darade Complex Burud Gali Yeola Dist Nashik
Mob. 8555837168












