येवला ::सावरगाव न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील अतिशय सुंदर आवाजात गित गाणारी विद्यार्थीनी आम्रपाली पगारे हिची इंडियन आयडॉल मुंबई येथे निवड झाली आहे सावरगाव येथील साधारण कुटुंबातील असलेल्या आम्रपाली पगारे ने इंडियन आयडॉल मध्ये यश संपादन केल्यामुळे सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे .
हिसवळ खुर्द येथील खडी क्रेशर बंद करण्यासाठी ग्रामस्थांचे निवेदन
नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव तालुक्यातील हिसवळ खु. ग्रामपंचायत हद्दीत व मांडवड शिवारात सुरू...










