येवला ::सावरगाव न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील अतिशय सुंदर आवाजात गित गाणारी विद्यार्थीनी आम्रपाली पगारे हिची इंडियन आयडॉल मुंबई येथे निवड झाली आहे सावरगाव येथील साधारण कुटुंबातील असलेल्या आम्रपाली पगारे ने इंडियन आयडॉल मध्ये यश संपादन केल्यामुळे सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे .
के आर टी शाळेत पालकांसाठी ओपन हाउस संपन्न
मनमाड - येथील कवि रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाड विज्ञान व वाणिज्य विभागाच्या...










