मुंबई– भारतात चालू असलेल्या कोविड -19 लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. महाराष्ट्र ने आज लसीकरणाचा 9.13 कोटीचा टप्पा पार केला आहे. 16 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात 5,17,850 जणांचे लसीकरण केले गेले आणि 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 9,13,05,365 लोकांना लस देण्यात आली, राज्य सरकारने ही आकडेवारी जाहीर केली आहे .
भाजपाचे आनंद शिंदे यांचा अभिनव उपक्रम – तब्बल १०००० पणत्यांचे वाटप
येवला शहरात भाजपा चे नासिक जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे यांच्या संकल्पने तून दीपावली निमित्ताने एक...










