loader image
[ays_poll id=7]

कोविड लसीकरण – १० महिन्यात १०० कोटी लसीकरण करत देशाने रचला इतिहास !

Oct 21, 2021

संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोन विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी जगभरातील देश लसीकरण करवून घेत आहेत, भारतात देखील मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या लसीकरण मोहिमेत आज भारताने नवीन इतिहास रचलेला आहे. भारताने मात्र १० महिन्यात १०० लसीकरणाचा भीम पराक्रम आज सकाळी ९.४५ मिनिटांनी केला. १६ जानेवारी पासून सुरु झालेल्या लसीकारण मोहिमेने २० करोड लसींचा टप्पा फक्त ३१ दिवसात पूर्ण केला . १०० कोटी डोस पूर्ण झाले आहेत हि माहिती नागरिकांना माहित व्हावी, यासाठी शासनाने रेल्वे , विमान तसेच जहाजांवर लाउड स्पिकरद्वारे घोषणा करण्याची योजना देखील आखली आहे, त्याचबरोबर ज्या गावांनी १०० टक्के लसीकरणाचा टप्पा पार केला आहे त्यांनी पोस्टर द्वारे स्वास्थ्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करावा, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत . १०० कोटी डोस पूर्ण झाल्याच्या आनंद साजरा करण्यासाठी स्वास्थ्य मंत्री मनसुख मंडाविया हे आज दुपारी लाल किल्यावर १ गाणे आणि लघु चित्रपट देखील प्रदर्शित करणार आहेत .

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने...

read more
नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यातील लोढरे शिवारात बिबट्याने नागरीकाना दर्शन दिल्याने नागरीक...

read more
बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

चांदवड - चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून...

read more
बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

  नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात...

read more
.