COVAXINE लस घेतलेल्या भारतीय नागरिकांना आता अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आला आहे. अमेरिकेने इतर देशातून येणाऱ्या नागरिकांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. या जाहीर केलेल्या नियमावलीत COVAXINE लस घेतलेल्या भारतीय नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना तीन दिवस आधीचे निगेटिव्ह रिपोर्ट व वैक्सीन न घेतलेल्या नागरिकांना २४ तास आधीची निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणे अनिवार्य आहे.
एस टी महामंडळाच्या महिला सन्मान योजनेला आज पासून सुरुवात – महिलांना 50% सवलत
आता राज्यातील महिलांना एसटीमधून प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तिकिट दरात 50 टक्के सवलत मिळणार...











