loader image
[ays_poll id=7]

भारतीय महिला खेळाडूचा ऑस्ट्रेलियात धमाका, अखेरच्या षटकात षटकारांचा पाऊस, 10 चेंडूत अर्धशतक!

Nov 6, 2021

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला बिग बॅश लीगमध्ये भारतीय महिला खेळाडूंनी धुमाकूळ घातला आहे. 6 नोव्हेंबरला, हरमनप्रीत कौर  आणि जेमिमाह रॉड्रिग्स  या दोघींनी तुफानी फलंदाजी करत मेलबर्न रेनेगेड्स संघाला 4 विकेट्सच्या बदल्यात 207 धावांपर्यंत मजल मारुन दिली. हरमनप्रीत कौरने 32 चेंडूंत 4 चौकार आणि 6 षटकारांसह 65 धावा कुटल्या. तिने केवळ 10 चेंडूत 65 पैकी 52 धावा ठोकल्या. त्याचवेळी जेमिमाने 31 चेंडूत 10 चौकारांसह 52 धावांची खेळी केली. यानंतर हरमनप्रीत कौरने गोलंदाजीतही कमाल केली आणि 19 धावांत एक विकेट घेतली. अशाप्रकारे विरोधी ब्रिस्बेन हीटचा संघ 192 धावांवर गडगडला आणि मेलबर्न रेनेगेड्स संघाने ब्रिस्बेन हीटचा 15 धावांनी पराभव केला. हरमनप्रीत कौरला तिच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे ची राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्ताने वेटलिफ्टिंग खेळाडूना ४१ हजार रुपयांच साहित्य भेट

आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे ची राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्ताने वेटलिफ्टिंग खेळाडूना ४१ हजार रुपयांच साहित्य भेट

सलग दोन जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये पदक राष्ट्रीय युथ व खेलो इंडिया स्पर्धेतील सुवर्णपदक...

read more
तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाचा मुले आणि मुलींचा संघ विजयी

तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाचा मुले आणि मुलींचा संघ विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाडच्या शिरपेचात मानाचा तुरा – तृप्ती पाराशर भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी, मुकुंद आहेर ची भारतीय संघात निवड

मनमाडच्या शिरपेचात मानाचा तुरा – तृप्ती पाराशर भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी, मुकुंद आहेर ची भारतीय संघात निवड

मनमाडच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा कॉमनवेल्थ वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
.