loader image
[ays_poll id=7]

शासकीय दाखल्यात वडिलांसोबत आईचे नाव कायदेशीर नोंदवा : शरद शेजवळ !

Nov 10, 2021

मानवी जीवनात आपणांस जन्म देणाऱ्या माता पित्याचे स्थान अत्यंत उच्च दर्जाचे आहे.व्यक्तीस स्वतःची ओळख म्हणून व्यक्तीला स्वतःचे नाव आहे. शाळा विद्यालयात व्यक्तीचे स्वतः (विद्यार्थी) नंतर पित्याचे व शेवटी त्याच्या कुळाचे (आडनांव) नांव लिहिण्याचा प्रघात आहे. अशा प्रकारे नाव लिहिताना आईच्या नावाचा कोठेही उल्लेख आपणास दिसत नाही.

शाळेच्या दाखल्यावर गेल्या काही वर्षांपासून आईचे नाव असा स्वतंत्र भाग (कॉलम) लिहिला आहे . त्याचे स्वागत करून सर्व प्रकारचे दाखले कागदपत्रे प्रमाणपत्र यात व्यक्तीचे नाव वडिलांच्या नावासोबत आईचे नाव कायदेशीर नोंदवले जाणे बंधनकारक करावे या करता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्था, नाशिक, राष्ट्रीय बालक विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षण, प्रशिक्षण संस्था अध्यापकभारती, लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान, नाशिक, जन साथी सामाजिक संस्था यांच्या वतीने अभियान करण्यात आले आहे.

यात मुख्य मागणी हि सर्व प्रकारच्या शाळा महाविद्यालयीन, सरकारी, निमसरकारी, खाजगी आस्थापना यात भारत व महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक व्यक्तीचे नाव हे प्रथम व्यक्तीचे नाव आईचे नाव वडिलांचे नाव व शेवटी आडनाव (कुळ) अशा क्रमाने नोंदविण्यात यावे. भारतातील सर्व नागरिकांनी आपले नाव लिहिताना प्रथम व्यक्तीचे नाव आईचे नाव वडिलांचे नाव व शेवटी आडनाव (कुळ) अशा क्रमाने लिहावे सरकारी दप्तरी नोंदवावे, असे आवाहन आई नाव सरकारी दप्तरी नोंदवा अभियानचे प्रमुख शरद विमल दिनकर शेजवळ यांनी निवेदनाद्वारे केंद्र व राज्य सरकारला केले आहे.

सरकारने मागणीचा गांभीर्याने विचार करून तसा आदेश सर्व सरकारी शाळा, महाविद्यालय, सरकारी आस्थापना यांना द्यावा अशी मागणी शरद शेजवळ, वनिता सरोदे-पगारे, शैलेंद्र वाघ, सुभाष वाघेरे, नितीन केवटे, स्नेहल सोनटक्के, महेंद्र गायकवाड, अक्षय गांगुर्डे, अभय लोखंडे, प्रशिल शेजवळ, अतुल डांगळे, दीपक शिंदे, कुलदीप दिवेकर यांनी सरकारकडे केली आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
.