loader image
[ays_poll id=7]

खेलरत्न पटकावणारी पहिली महिला क्रिकेटर : मिताली राज!

Nov 14, 2021

क्रीडा क्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेचा मनाला जाणारा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार यंदा महिला क्रिकेट मध्ये आपली वेगळी छाप टाकत संपूर्ण क्रिकेट विश्वात भारताचे नावलौकिक वाढविणाऱ्या मिताली राज देण्यात आले. हा सन्मान प्राप्ती करणारी पहिली महिला क्रिकेटपटू होण्याचा मन मिताली राज हिने मिळविला आहे. मितालीने 220 एकदिवसीय आणि 89 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भरारत देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

भारतीय महिला क्रिकेटच्या या 38 वर्षीय दिग्गज खेळाडूला राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते देशाच्या सर्वोच्च क्रीडा सन्मान खेलरत्नने सन्मानित करण्यात आलं. यावर्षी हा पुरस्कार मिळालेल्या 12 खेळाडूंपैकी मिताली एक आहे.

हा पुरस्कार मिळाल्यानंतर मितालीने ट्विटरवर लिहिलं की, “खेळातील महिला या बदलाच्या शक्तिशाली उत्प्रेरक असतात आणि जेव्हा त्यांना त्यांच्या पात्रतेचं कौतुक मिळतं, तेव्हा त्या इतर अनेक महिलांना त्यांच्या स्वप्नांचं अनुसरण करण्यास प्रेरित करतात.” भारतीय महिला कसोटी आणि एकदिवसीय संघाची कर्णधार मितालीच्या म्हणण्याप्रमाणे, ‘मला मनापासून आशा आहे की माझा प्रवास देशभरातील तरुण मुलींना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरणा देईल.’ 

अजून बातम्या वाचा..

प्रथम विभागस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने प्रवीण व्यवहारे सर सन्मानित

प्रथम विभागस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने प्रवीण व्यवहारे सर सन्मानित

क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरी बद्दल प्रविण व्यवहारे यांना प्रथम विभाग स्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक...

read more
नंदुरबार क्रिकेट अंडर 19 जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

नंदुरबार क्रिकेट अंडर 19 जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या नंदुरबार अंडर 19 महिला जिल्हा संघाच्या...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार

आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार

दोन जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धा व उझबेकिस्थान येथे झालेल्या आशियाई युवा अजिंक्यपद स्पर्धेतील पदक...

read more
भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 12 संघाचा एन डि सी ए माॅर्निंग नाशिक अंडर 12 संघावर विजय. श्लोक सोनवणे सामनावीर

भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 12 संघाचा एन डि सी ए माॅर्निंग नाशिक अंडर 12 संघावर विजय. श्लोक सोनवणे सामनावीर

बुधवार दि. 15 एप्रिल 2023 नाशिक क्रिकेट असोसिएशन आयोजीत हाकीम मर्चंट क्रिकेट स्पर्धेत भूमी क्रिकेट...

read more
भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 19 संघाचा ग्रिफिन्स नाशिक अंडर 19 संघावर विजय – अंशुमन सरोदे सामनावीर

भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 19 संघाचा ग्रिफिन्स नाशिक अंडर 19 संघावर विजय – अंशुमन सरोदे सामनावीर

नाशिक क्रिकेट असोसिएशन आयोजीत हाकीम मर्चंट क्रिकेट स्पर्धेत भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 19 मनमाड...

read more
अंडर 19 क्रिकेट स्पर्धा – भूमी अकॅडमीचा नाशिक पी एस आय अकॅडमीवर रोमांचक विजय. चिराग निफाडकर सामनावीर

अंडर 19 क्रिकेट स्पर्धा – भूमी अकॅडमीचा नाशिक पी एस आय अकॅडमीवर रोमांचक विजय. चिराग निफाडकर सामनावीर

बुधवार दि. 05 एप्रिल 2023 नाशिक क्रिकेट आसोसिएशन आयोजीत हाकीम मर्चंट क्रिकेट स्पर्धेत भूमी क्रिकेट...

read more
परभणी जिल्हा अंडर-19 संघाच्या पहिल्या संभावित यादित भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड मधील रुषी शर्मा यांची निवड

परभणी जिल्हा अंडर-19 संघाच्या पहिल्या संभावित यादित भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड मधील रुषी शर्मा यांची निवड

  परभणी जिल्हा क्रिकेट असोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या अंडर-19 परभणी जिल्हा संघाच्या निवड...

read more
नंदुरबार जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

नंदुरबार जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

नंदुरबार जिल्हा क्रिकेट सोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या नंदुरबार वरिष्ठ महिला जिल्हा संघाच्या निवड...

read more
.