मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अतिप्राचीन अनकाई किल्ला येथील अगस्ती आश्रम येथे चातुर्मास पूजेचे दि.१६ नोव्हेंबर रोजी स.१० वा. आयोजन करण्यात आले आहे. चातुर्मास पूजेनिमित्त महामंडलेश्वर शिवगिरिजी महाराज यांचे प्रवचन व तुकाराम महाराज वाजे यांचे कीर्तन देखील आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त भाविकांनी आयोजित कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे निवेदन अगस्ती आश्रमचे महंत ज्ञानेश्वर माऊली यांनी केले आहे.
मनमाड महाविद्यालयात पत्रकार दिन साजरा
मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...










