Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मालेगाव तालुक्यातील जातपाडे येथे डीपीचे उद्घाटन !

Nov 18, 2021

मालेगाव तालूक्यातील जातपाडे येथील अनेक वर्षापासून प्रलंबित वीजप्रश्न आज तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी मार्गी लागला आहे. शेतकऱ्यांसाठी सदैव विजेची अडचण होत असल्याने स्थानिक नागरीकांमार्फत अनेक वेळा या प्रश्नाची ओरड होत होती आणि आज नवीन वीज रोहित्र बसविण्यात आले असून शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सदर रोहीत्राचे उद्घाटन सौ.अंजुम कांदे यांचे हस्ते पार पडले. यावेळी शिवसेना युवा नेते विठोबा शेवाळे, जेष्ठ नेते मधुअण्णा कदम, सबस्टेशनचे इंजिनिअर शिसोदे, युवा तालुका प्रमुख वैभव साळुंखे, रतीलाल शेवाळे, मेहुणेचे सरपंच आबा देवरे, जाटपाडे ग्रा.प.सदस्य भाकचंदआण्णा, रामचंद्र मोकळ, राम आहीरे, संदीप बाविस्कर आदिंसह जाटपाडे येथील ग्रामस्थ उपस्थित होते. 

अजून बातम्या वाचा..

पुष्पक हॉस्पिटल आणि एसएम बीटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोग तपासणी शिबिर

पुष्पक हॉस्पिटल आणि एसएम बीटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोग तपासणी शिबिर

एसएमबीटी हॉस्पिटल व पुष्पक हॉस्पिटल, मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने मनमाड करांसाठी हृदयरोग तपासणी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]