नांदगाव तालुक्यातील प्राचीन शनि मंदिर देवस्थानास धुळे येथील प्रसिद्ध उद्योजक संजय अग्रवाल यांनी रु.१,११,१११/- ची देणगी दिली. देणगीचा चेक संस्थेचे संजय नारायण अग्रवाल यांचे कडे देण्यात आला. यावेळी माजी आमदार अनिल आहेर, विजय चोपडा, राजेंद्र अग्रवाल आदि उपस्थित होते.
नाशिक येथे 21 ते 25 नोव्हेंबर दरम्यान संपन्न होणार महाशिवपुराण !
नाशिक येथे आंतरराष्ट्रीय महाशिवपुराण कथावाचक भागवत भूषण पंडित प्रदीपजी मिश्रा यांची महाशिवपुराण...










