रिपाई आठवले गट युवक तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाले यांनी प्रभाग क्रमांक ४ मधील विविध प्रश्नांसंदर्भात सुरू केलेले आमरण उपोषण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचे लेखी पत्र उपोषणकरत्याना नगरपरिषद प्रशासनाने दिल्याने हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे
मनमाड महाविद्यालयात पत्रकार दिन साजरा
मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...










