नागपूरची रहिवासी असलेली डॉ.सुरभी मित्रा व्यवसायाने डॉक्टर आणि मनोचिकित्सक असून खाजगी रुग्णालयात कार्यरत आहे. नागपुरात अकाऊंटं अधिकारी चे काम करणारी व मूळची कलकत्ता येथे राहणारी पारोमिता मुखर्जी या दोघींच्या रिंगसेरेमनीची चर्चा सध्या नागपूर शहरात होत आहे. या दोघींच्या निर्णयाला त्यांच्या कुटुंबीयांची सुद्धा संमती आहे हे विशेष.
मनमाड शहर पोलीसांचे नागरिकांना आवाहन
🌹🌹 महत्त्वपूर्ण सुचना 🌹🌹 मनमाड शहरातील तमाम जनतेस आव्हान करण्यात येते की,शहरातील कोणीही व्यक्ती...










