कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत देखील २४ तास सेवा देणाऱ्या मुंबई पोलिस दलासाठी गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. खाजगी कंपनी सारखे आता पोलिसांनी देखील ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांना करोनाची लागण होत असल्याने आता ५५ वर्षांवरील पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’चा आदेश देण्यात आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधारी कंपनीच्या स्वतंत्र संचालकपदी विश्वास पाठक
मुंबई/नाशिक, दि. २३ऑगस्ट २०२२:- ऊर्जा खात्यातील प्रदीर्घ अनुभव असलेले श्री विश्वास पाठक यांची...










