चीनची मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने आय पी एल प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता टाटा समूह IPL 2022 चे नवे प्रायोजक असतील. टाटा समूहाला आयपीएलचे नवीन प्रायोजक बनवण्याचा निर्णय काल झालेल्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
“राष्ट्रीय आयुर्वेद दिवस” अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे उत्साहात साजरा
प्रतिनिधी : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल , निमा न्यू नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने धन्वंतरी पूजन,...










