चीनची मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने आय पी एल प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता टाटा समूह IPL 2022 चे नवे प्रायोजक असतील. टाटा समूहाला आयपीएलचे नवीन प्रायोजक बनवण्याचा निर्णय काल झालेल्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
समृद्धी महामार्गावर वाहनांसाठी वेग मर्यादा निश्चित : अधिसूचना जारी
समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा 120 किमी राहणार असून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे....










