वाढत्या महागाईचा फटका आता ब्रेडला बसल्याने रोज सकाळी लागणारा नाश्तादेखील महागला आहे. यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम होणार आहे. सर्वच कंपन्यांनी ब्रेड चे दर 15 टक्क्यांनी वाढवले असून स्लाइस ब्रेड च्या किमती 2 ते 5 रुपयांनी वाढल्या आहेत तर ब्राऊन ब्रेड 3 ते 5 रुपयांनी महागला आहे. ब्रेड महागल्यामुळे त्यापासून तयार होणारे खाद्यपदार्थ देखील महाग होणार आहेत.
परिषदेच्या राज्यस्तरीय आदर्श जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ पुरस्कारांची घोषणा
*परभणी जिल्ह्याला आदर्श जिल्हा संघाचा पुरस्कार* *बेला, चामोर्शी, मनमाड, पनवेल, आंबेगाव,...











