नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वात आणि मुळडोंगरी लोकनियुक्त सरपंच सौ.मंगला नावंदर यांच्या मार्गदर्शनाखाली मुळडोंगरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.लताबाई शंकर मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, या प्रसंगी उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
के आर टी शाळेत पालकांसाठी ओपन हाउस संपन्न
मनमाड - येथील कवि रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाड विज्ञान व वाणिज्य विभागाच्या...










