रॉय कपूर फिल्म्स निर्मित ‘ मटका किंग ‘ सिरिजचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते मंजुळे करणार असून सिधार्थ रॉय कपूरचे प्रोडक्शन हाऊस रॉय कपूर फिल्म्स आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते नागराज मंजुळे ‘ मटका किंग ‘ नावाची सिरीज करणार आहेत.
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर .मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य...










