मनमाड येथील माजी नगराध्यक्ष, युवकक्रांती गणेश मंडळाचे आधारस्तंभ, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब रघुनाथ पाटील यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरातुन हळहळ व्यक्त होत आहे.
मनमाड माजी नगराध्यक्ष दिलीप पाटील व नगरसेवक कैलास पाटील यांचे ते बंधु होत.
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये रथसप्तमी जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये रथसप्तमी जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला....










