मनमाड : आज देशाच्या 73 व्या प्रजासत्ताक दिन व्हिक्टरी गृप तर्फे डोणगाव रोड येथील आश्रम शाळेमध्ये साजरा करण्यात आला . सध्या वाढलेली थंडी लक्षात घेऊन कानटोपी आणि खाऊ वाटप करण्यात आले. ग्रुपचे सदस्य श्री एकनाथ बोडखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी इंजि. विक्रम चव्हाण , डॉ. विनोद ठाकरे , आण्णा सोनवणे , संदिप शिनकर , प्रशांत कापसे , विशाल निकम , अजय गवळी आदी सदस्य उपस्थित होते.
बघा व्हिडिओ – करायला गेला चोरी…. अन्
हैद्राबाद मध्ये एका बंदूकधाऱ्याने घरात प्रवेश करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला असता घरातील महिला...










