मनमाड येथील प्रसिध्द उद्योगपती तथा मनमाड जैन श्रावक संघाचे संघ संरक्षक स्व.संपतलालजी सुराणा यांचे शनिवारी (दि.२९) रोजी वयाचे ९४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या गत स्मृतींना उजाळा देण्यासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सुराणा परिवारातर्फे बुधवारी (दि.२) रोजी दुपारी २ वाजता मनमाड येथील जैन भवन मध्ये शोकसभेचे आयोजन केले आहे.
बाप्पाच्या आगमनासाठी बाजारपेठ सजली
मनमाड : बालगोपालांपासुन ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता उत्सव म्हणजे गणेशोत्सव , अवघ्या दोन...










