loader image
[ays_poll id=7]

सावधान : वाहनांवर राजमुद्रा लावणे पडू शकते महागात !

Jan 31, 2022

आपल्या वाहनांवर राजमुद्रा चिन्ह वापरण्याचे अधिकार राष्ट्रपती, राज्यपाल यांनाच आहेत. आमदारांनी राजमुद्रेचा वापर करू नये, त्यांना राजमुद्रा वापरण्याचा घटनात्मक अधिकार नाही, असा निर्णय शासनाने घेतला आहे.
याबाबत आता शासनाने परिपत्रक काढले असून, प्रत्येक आमदाराला सूचना देण्यात आल्या आहेत.

अजून बातम्या वाचा..

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 16/05/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 16/05/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.