मृत्युंजय फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सौ. शिल्पा शैलेश सोनवणे व मा.विभागप्रमुख श्री.शैलेश प्रकाश सोनवणे यांच्या तर्फे तीळ-गुळ व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण, महिलांच्या समस्या व प्राभागातील समस्या याविषयी चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांनी व प्राभागातील माता भगिनिंनी मोठ्या संखेने सहभाग घेतला. महिलांना हळदी कुंकू करून त्यांना तिळगुळ व वाण देण्यात आले. तसेच दिनदर्शिका वाटप करण्यात आले. समारंभाला प्राभागातील माता भगिनिंनी मोठ्या संखेने उपस्थीत राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली….
तसेच समस्त सोनवणे परिवाराने उपस्थितांचे आभार मानले…
7 साईड फुटबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण फरहान खान यांच्या हस्ते संपन्न
सिनियर इन्स्टिट्यूट, ज्युनिअरिंग इन्स्टिट्यूट व मनमाड बॉईज यांच्या संयुक्त विद्यमानाने मनमाड सुपर...











