भारतातील प्रसिध्द उद्योगपती आणि बजाज समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांचे आज निधन झाले. राहुल बजाज यांची 1979-80 आणि 1999-2000 मध्ये दोनदा कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. भारतीय उद्योगासाठी त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी, भारताचे तत्कालीन राष्ट्रपती, प्रणव मुखर्जी यांनी त्यांना 2017 मध्ये जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला होता.
छत्रे विद्यालयात कायदे विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
आज दिवाणी व फौजदारी न्यायालय व मनमाड वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील छत्रे विद्यालयात...










