श्री क्षेत्र नस्तनपुर येथे पारनेर चे आमदार निलेश लंके यांनी काल भेट देत श्री शनैश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले तत्पूर्वी न्यायडोंगरी येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलचे उद्घाटन आमदार लंके यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी आमदार सुधीर तांबे, माजी आमदार अनिल आहेर, पंचायत समिती सदस्य विलास आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.संचालक डॉ संकेत आहेर आणि डॉ.राखी आहेर यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले.
सिनेसृष्टीतील ‘नटसम्राट’ हरपला
भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू आणि दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी...











