हिसवळ खुर्द येथे संत रोहिदास महाराज जयंती ग्रामपंचायतीचे कार्यालयात साजरी करण्यात आली यावेळी सरपंच कैलास फुलमाळी, उपसरपंच संजय आहेर, चेअरमन पुंजाराम आहेर, विलास आहेर, आप्पासाहेब आहेर, दशरथ आहेर, संजय साहेबराव आहेर,चंद्रभान फुलमाळी, नानासाहेब आहेर,लखन आहेर, रमेश आहिरे, गोरख फुलमाळी, मधुकर फुलमाळी,सुधाकर आहेर,प्रभाकर आहेर, सचिन फुलमाळी,आदि उपस्थित होते
नांदगाव येथे गोगा महाराज उत्सव साजरा
नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव शहरातील मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने प्रथमच गोगा जन्मोत्सव...











