मनमाड शहरात आज सकाळी येथील महावीर भवन समोर सकाळी ११ वाजेच्या दरम्यान दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी या परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पोत ओढण्याचा प्रयत्न केला मात्र सदरील महिलेने प्रसंगावधान राखत चोरट्यांची दुचाकी पकडल्यामुळे गोंधळलेल्या चोरटयांनी धूम ठोकली. मनमाड शहर परिसरात चैन स्नाचींग चे प्रकारात वाढ होत असून पोलिसांनी आपली गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पुरुषोत्तम धारवाडकर सर यांचे निधन – छत्रे हायस्कूल चा आधारस्तंभ हरपला
मनमाड येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव ,छत्रे हायस्कुलचे मार्गदर्शक व आधारस्तंभ...











