loader image
[ays_poll id=7]

भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांची दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय समिती सदस्य पदी नियुक्ती

Feb 19, 2022

भारत सरकार च्या रेल्वे मंत्रालय द्वारे रेल्वे विभागीय समिती पुनर्गठन कार्यक्रम अंतर्गत भारत सरकारच्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री आदरणीय डॉ सौ भारती ताई पवार यांचे शिफारशी वरून भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांची दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय समिती सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्ती चा कालावधी पुढील 02 वर्षा चा राहणार या समिती च्या अंतर्गत नांदेड रेल्वे विभागात येणाऱ्या 135 पेक्षा जास्त रेल्वे स्थानक चे कार्यक्षेत्र राहणार आहे जयकुमार फुलवाणी यांचे या नियुक्ती बद्दल त्यांचे केंद्रीय राज्य मंत्री डॉ भारतीताई पवार ,भाजपा उत्तर महाराष्ट्र विभाग चे संगठन महामंत्री रविजी अनासपुरे भाजपा नासिक जिल्हा अध्यक्ष केदानाना आहेर ,भाजपा नासिक जिल्हा संगठन महामंत्री प्रा सुनील बच्छाव,जिल्हा महामंत्री नंदकुमार खैरनार, जिल्हासरचिटणीस भूषण कासलीवाल भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद क्षेत्रीय समिती सदस्य नितीन पांडे ,भाजपा नासिक जिल्हा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सचिन दराडे,जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ ,भाजपा नासिक जिल्हा व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष दत्तराज छाजेड, भाजपामाथाडी कामगार आघाडी नासिक जिल्हा अध्यक्ष नारायण पवार भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी भाजपा नासिक जिल्हा व्यापारी आघाडी सरचिटणीस सचिन लुणावत भाजपा नासिक जिल्हा आर्थिक सेल अध्यक्ष कांतीलाल लुणावत सफाई कामगार युनियन महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष राजाभाऊ पवार भाजपा जिल्हा कार्य सदस्य उमाकांत राय, माजी नगराध्यक्ष नारायण फुलवाणी जेष्ठ भाजप सदस्य नीलकंठ त्रिभुवन , भाजपा महिला मोर्चा नासिक जिल्हा उपाध्यक्ष सौ स्वातीताई मुळे,भाजपा भटके विमुक्त आघाडी सरचिटणीस अकबर शहा,भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बुऱ्हाण शेख ,भाजपा नासिक जिल्हा ओबीसी आघाडी चिटणीस गौरव ढोले भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सौ सोनीताई पवार, भाजपा मनमाड शहर संगठन सरचिटणीस नितीन परदेशी, सरचिटणीस एकनाथ बोडखे, सरचिटणीस नितीन अहिरराव भाजपा अल्पसंख्याक मोर्चा मनमाड शहर अध्यक्ष जलील अन्सारी, भाजपा शहर उपाध्यक्ष बुधन बाबा शेख ,संदिप नरवडे,मकरंद कुलकर्णी,भाजप अल्पसंख्यांक मोर्चा जैन शहराध्यक्ष आनंद बोथरा, भाजप ओबीसी आघाडी शहराध्यक्ष गोविंद सानप,भाजपा शहर कोषाध्यक्ष आनंद काकडे धीरज भाबड,मुर्तिजा रस्सीवाला ,चिटणीस मयूर माळी,सुमेर मिसर आदी भाजपा मुख्य पदाधिकाऱ्यांन सह मनमाड सार्वजनिक वाचनालय चे सचिव कल्पेश बेडमुथा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनंता भामरे, राजाभाऊ बुऱ्हाडे ,अक्षय सानप, राहुल लंबोले,स्वामी विवेकानंद फौंडेशन चे प्रमुख केतन देवरे, श्याम व्यवहारे,छत्रपती शिवाजी महाराज नगर गणेश मित्र मंडळ चे मिलींद नेटारे,अरविंद काळे,सागर खरे,पप्पु आव्हाड पप्पू केदारे, दत्तू शिंदे, कुणाल मोरे, मयूर बनकर, युनूस शेख,सर्व सामाजिक राजकीय स्तर वरील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे भाजपामहाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व केंद्रीय मंत्री डॉ भारतीताई पवार यांचे मार्गदर्शन मध्ये रेल्वे प्रवाश्यांना न्याय मिळवण्यासाठी या जबाबदारी तुन प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया या वेळी नव नियुक्त नांदेड रेल्वे विभागीय समिती सदस्य व भाजप मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांनी व्यक्त केली

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
.