येथील हुडको परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी हुडकोतील ज्येष्ठ नागरिक तथा महिलांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली.महाराजांचा जयघोष करण्यात आला.या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी राजे युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
7 साईड फुटबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण फरहान खान यांच्या हस्ते संपन्न
सिनियर इन्स्टिट्यूट, ज्युनिअरिंग इन्स्टिट्यूट व मनमाड बॉईज यांच्या संयुक्त विद्यमानाने मनमाड सुपर...











