येथील हुडको परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी हुडकोतील ज्येष्ठ नागरिक तथा महिलांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली.महाराजांचा जयघोष करण्यात आला.या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी राजे युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
मनमाड बाजार समिती मध्ये लंपी आजार जनजागृती शिबिर संपन्न
स्व. इंदरचंद अमरचंद चोपडा यांचे स्मरणार्थ, नांदगांव तालुक्याचे आमदार मा.श्री. सुहास (अण्णा) कांदे...











