एअर इंडियाचे AI-1944 हे विशेष विमान (बुखारेस्ट- मुंबई) युक्रेन मध्ये अडकलेल्या 219 भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप घेऊन काल रात्री मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री आठच्या सुमारास दाखल झाले. विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावास व शासनाचे आभार मानले आहेत.
सौ खैरनार यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
नांदगाव :मारुती जगधने येथील प्रसिद्ध लेखिका, कवयित्री प्रतिभा पवार -खैरनार यांच्या 'पडसावल्या' या...










