मनमाड शहर महाशिवरात्र उत्सव समितीच्या पुढाकाराने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर दत्त मंदिर प्रांगणात कूपनलिका खोदण्यात आली.उत्सव समिती अध्यक्ष दिनेश (गोटू) केकान तसेच उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
राशी भविष्य : १४ जुलै २०२५ – सोमवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....











