Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सिटू कामगार संघटनेच्यावतीने महिला दिन साजरा

Mar 8, 2022

मनमाड सिटू कामगार संघटनेच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सकाळी 11वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद सभाग्रहात मनमाड नगर परिषद चे मुख्याधिकारी मा. डॉ.सचिनकुमार पटेल. यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर परिषद महिला अधिकारी महिला कामगार यांचा फुलगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सुरवातीला राजमाता जिजाऊ मा साहेब.क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले.माता रमाई
राजमाता अहिल्याबाई होळकर. यांच्या फोटो ला मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल साहेब. यांच्या हस्ते हार घालून अभिवादन करण्यात आले या वेळी मुख्याधिकारी मा. डॉ.संचिनकुमार पटेल प्रशासकीय अधिकारी अशोक पाईक. सिटू जनरल सेक्रेटरी कॉ.रामदास पगारे.
लेखापाल नानासाहेब जाधव.कामगार सेना अध्यक्ष नितीन पाटील. प्रकल्प अधिकारी विलास कातकडे .इजिंनियर पुजा अनाप .बालवाडी शिक्षिका आशा चव्हाण. फुले शाहू आंबेडकर मुस्लीम विचार मंच चे अध्यक्ष श्री फिरोज भाई शेख. इत्यादी च्या वतीने महीला दिनाचे महत्त्व सर्व राष्ट्रमहापुरुषांमागे महीलांचे योगदान या बाबत देशातील उच्च पदावरील महीलांचे योगदान पर आपल्या भाषणात शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अस्थापना पर्यवेक्षक श्री राजेद्र पाटील.सिटूकामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ किशोर आहिरे.कार्याध्यक्ष कॉ जाॅनी जॉर्ज.खजिनदार कॉ विकास गायकवाड. सिटू चे कॉ. सागर आहिरे.कॉ. उमेश सोनवणे. कॉ रवींद्र वाघळे.कॉ.अरुण दरगुडे.कॉ.अमोल बागुल.कॉ.आनंद पांडे.कॉ.ईनायत मोमीन कॉ.संगिता निकाळे.कॉ.सुनंदा दरवडे.संध्या जोशी रेखा गायकवाड.चांदबी शेख.महिला आधिकारी अधिकारी व बालवाडी शिक्षिका मदतनीस ऑफिस महिला कामगार व कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]