बापू नगर, जनार्दन नगर शेजारी,नगरचौकी रोड, मनमाड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यासाठी बैठक सुरेश अहिरे व आनंद झोडपे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती,बापू नगर गठण करण्यात आली.
अध्यक्ष-विनोद अहिरे
उपाध्यक्ष-विजय त्रिभुवन
सचिव-राजु त्रिभुवन
उप सचिव-विक्की केदारे
खजिनदार-उज्वल पगारे
उप खजिनदार-बबन तायडे
सल्लागार-सुरेश अहिरे, अनिल पगारे, चंद्रमणी सुकदेवे, आनंद झोडपे, रमेश महिरे, सिद्धार्थ केदारे, रोहन बागुल, श्यामराव अहिरे
सभासद-सचिन तायडे, अविनाश केदारे,अक्षय हिरवळे,चेतन गरूड,अजय चौधरी,विक्की बागुल,सागर हिवाळे, भगवान पगारे, अनिल अहिरे,जावेद शेख, अर्जुन बागुल आदी चा समावेश कार्यकारिणी मध्ये करण्यात आला.
आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं
मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...










